Haritalika Pooja: स्त्री प्रधान असे हे उत्सव + व्रत अत्यंत महत्वाचे हरितालिका व्रत आहे . यामध्ये हरित + अलिका हरिता म्हणजे अरण्य आणि अलिका म्हणजे सखीसह केलेला . जे व्रत जग्नमातेने अरण्यात सखीनसह केले आहे त्याला हरितालिका व्रत (Haritalika Pooja) असे म्हणतात . या व्रता मगचा उद्देश हाच आहे की घरामध्ये जी मातृशक्ति आहे, गृह स्वामिनी ,लक्ष्मी आहे तिचा सन्मान व्हावा ,पतीची साथ मिळावी .
भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी पार्वती मातेने एवढी कठीण तपस्या केली होती की त्याची तोंड आजपर्यंत या ब्रह्मांडामध्ये कोणीही केली नाही .
अरण्यात संखीनसमवेत जगनमातेने लिंगार्चण ला सुरुवात केली होती तेंव्हा लिंगार्चण च रूपांतर तपशचर्यात झाले व तपश्चर्या करत असताना सुरुवातीला 1 वेळा जेवून नंतर एक फळ खावून सुरू केले त्यात नंतर फक्त पानी पीवून नंतर तर निर्जल होऊन त्यानंतर बेलच्या झाडाचे वाळलेले पाने खाली पडताना ते खाऊन मातेचे व्रत चालू होते .
Chaturthi Mahatv | तर यामुळे करतात महाराष्ट्रीयन लोक चतुर्थी चा उपवास
वाळाळेल्या पानाचे भक्षण करून मातेचे व्रत चालू होते म्हणून त्यांना अपर्णा हे नाव पडले .. त्या व्रताची पराकाष्ठा अशी की नंतर त्यांनी फक्त वायु भक्षण करून व्रत चालू ठेवले आणि जेंव्हा याचीही पराकाष्ठा केली म्हणजे श्वास मध्ये ओढून रोखून घेऊन अंतर्मुख होऊन शिव आराधना सुरू ठेवली पण जेव्हा त्या अंतर्मुख झाल्या व श्वास रोखून घेतला तेव्हा मूल प्रकृतीच त्या स्वत: असल्याने पूर्ण बहमंडतील प्राणवायू जागीच थांबला तेव्हा सगळ्या देवतांच्या सांगण्यावरून भगवान शंकरांनी मातेला दर्शन दिले व म्हटले ” तूला वरदान तरी काय देऊ तूच मझी स्पूर्ती आहेस तूच माझा आधार आहेस म्हणूनच जन्मोजन्मी मी तुझा पती आहे आणि तू माझी शाश्वत पत्नी आहेस .”
हा आशीर्वाद जय दिवशी मातेला प्राप्त झाला तो दिवस म्हणजे हरितालिका दिवस आहे . तर अशी या दिवसाची महती आहे .
वटसावित्री ,मंगळाग्और व हरितालिका ही महाराष्ट्रीय स्त्रियांची आवडती व्रते आहेत . हरितालिका व्रतामद्धे शिव व पार्वती माता या व्रताची देवता आहेत . पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरालाच वरले होते .
तिचा पिता दक्ष प्रजापति याने एक यज्ञयामद्धे शंकराचा अपमान केला . तो सहन न होऊन पार्वती मातेने स्वतःला यज्ञकुंडात जाळून घेतले व नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली . पुनः उग्र तप करून शंकराची अर्धांगिनी झाली .
Ardhnarishwar भगवान शिवाने अर्धनारीश्वर अवतार का आणि कसा घेतला, त्याचे रहस्य काय आहे?
अशी ही दृढनिश्चयी ,स्वाभिमानी पतिव्रता पार्वती ही आर्य स्त्रियांचा महान आदर्श आहे . म्हणून तिची पूजा करून तिच्याजवळ पतीला उदंड आयुष्य लाभण्यासाठी तिची प्रार्थना करायची असते .
हरितालिकेची कहाणी : (Haritalika Pooja)
हिमालयाची कन्या पार्वती लाग्नायोग्य झाली . पित्याच्या मनात तिचा विवाह कोणाशी करावा याची चिंता वाटू लागली . एक दिवस नारायण नारायण करत नारद मुनि तेथे आले . मुनि म्हणाले ” विष्णूने तुझ्या मुलीस मागणी करण्याकरिता मला पाठविले आहे !” हे एकूण पर्वतीस वाईट वाटले कारण तिला भगवान शंकरांबरोबर विवाह व्हावा हीच एचहा होती व तेच पती म्हणून मिळावे म्हणून पर्वतीने उग्र तप केले होते .
तिचा पिता हिमालय राजा यांनी तिला विषणूला देण्याचे ठरविले म्हणून पार्वती रागाने सखीसह अरण्यात निघून गेली . तेथे नदीकाठी वाळूचे शिवलींग तयार करून तिने त्याची पूजा केली . तो दिवस भाद्रपद शूद्ध तृतीयेचा होता .
त्या दिवशी पर्वतीने कडक उपवास केला . पूर्णपणे व्रतस्थ राहून भक्तिभावाने शिवाची उपासना केली . तिच्या उपासनाणे भगवान शिव प्रगट झाले आणि तुझी एचहा पूर्ण होईल असा वर दिला . तर अशी हरितालिकेची कथा आहे .
आपले पौरानिक वाक्य समजाउण घेण्यासारखे आहे . विश्वात नररूप शिव व नारिरूपमद्धे उमा म्हणजेच पार्वती आहे . आणि ही दोन्ही जगाची पूर्णरूपे आहेत . उपनिष्दामद्धे याचा स्पष्ट उल्लेख आहे .
‘ नरो नर उमा नारी तस्मे तस्मै नमो नम: ‘
‘ रुद्रो ब्रह्मा उमा वाणी तस्मै तस्मै नमो नम: ‘
‘ रुद्रो विष्णु उमा लक्ष्मी तस्मै तस्मै नमो नम : ‘
रुद्र हे सूर्य आहे उमा त्याची प्रभा आहे . रुद्र हे फूल आहे उमा याचा सुगंध आहे . रुद्र यज्ञ आहे उमा त्याची देवी आहे . वास्तवीक सृष्टीची मुळातच दोन तत्वे आहेत . भगवान शंकर कृपाळू ,दयाळू , मायाळू , भक्तवास्तल व प्रेमळ ही आहेत . यालाच उमामाहेश्वर म्हटले आहे .
म्हणून आपण हरितालिकेच्या दिवशी उमामाहेश्वरची पूजा करतो .
संस्कृत तसेच मराठी गणपती अथर्वशीर्ष व त्याचा विस्तारीत अर्थ | Ganapati Athrvashirsh Meaning
ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ,ग्रहात सूर्य श्रेष्ठ , देवामद्धे विष्णु श्रेष्ठ , नद्यांमद्धे गंगा श्रेष्ठ , त्याचप्रमाणे सर्व व्रतांमद्धे हरितालिका व्रत ह सर्वश्रेष्ठ आहे . म्हणून या वरतान मनुष्य पापापासून मुक्त होतो .सात जन्माचे पातक नष्ट होते . स्त्रियांचे सौभाग्य वाढते .
या दिवशी मुख्यत: नारळाचे पानी घ्यावे व खोबरे ,फळे खवित . या ऋतुत भूक मंदावलेली असते त्यामुळे उपवासाचे महत्व आहे. कारण पुढे गणेशाचे उपवास येतात म्हणूंन नारळ आणि फळे खवित .
वटसावित्री ,मंगळाग्और व हरितालिका ही महाराष्ट्रीय स्त्रियांची आवडती व्रते आहेत . हरितालिका व्रतामद्धे शिव व पार्वती माता या व्रताची देवता आहेत . हिमालयाची कन्या पार्वती लाग्नायोग्य झाली . पित्याच्या मनात तिचा विवाह कोणाशी करावा याची चिंता वाटू लागली .
एक दिवस नारायण नारायण करत नारद मुनि तेथे आले . मुनि म्हणाले ” विष्णूने तुझ्या मुलीस मागणी करण्याकरिता मला पाठविले आहे !” हे एकूण पर्वतीस वाईट वाटले कारण तिला भगवान शंकरांबरोबर विवाह व्हावा हीच एचहा होती व तेच पती म्हणून मिळावे म्हणून पर्वतीने उग्र तप केले होते .
तिचा पिता हिमालय राजा यांनी तिला विषणूला देण्याचे ठरविले म्हणून पार्वती रागाने सखीसह अरण्यात निघून गेली . तेथे नदीकाठी वाळूचे शिवलींग तयार करून तिने त्याची पूजा केली . तो दिवस भाद्रपद शूद्ध तृतीयेचा होता .
त्या दिवशी पर्वतीने कडक उपवास केला . पूर्णपणे व्रतस्थ राहून भक्तिभावाने शिवाची उपासना केली . तिच्या उपासनाणे भगवान शिव प्रगट झाले आणि तुझी एचहा पूर्ण होईल असा वर दिला . तर अशी हरितालिकेची कथा (Haritalika Pooja) आहे .
आपले पौरानिक वाक्य समजाउण घेण्यासारखे आहे . विश्वात नररूप शिव व नारिरूपमद्धे उमा म्हणजेच पार्वती आहे . आणि ही दोन्ही जगाची पूर्णरूपे आहेत . उपनिष्दामद्धे याचा स्पष्ट उल्लेख आहे .
‘ नरो नर उमा नारी तस्मे तस्मै नमो नम: ‘
‘ रुद्रो ब्रह्मा उमा वाणी तस्मै तस्मै नमो नम: ‘
‘ रुद्रो विष्णु उमा लक्ष्मी तस्मै तस्मै नमो नम : ‘
रुद्र हे सूर्य आहे उमा त्याची प्रभा आहे . रुद्र हे फूल आहे उमा याचा सुगंध आहे . रुद्र यज्ञ आहे उमा त्याची देवी आहे .
वास्तवीक सृष्टीची मुळातच दोन तत्वे आहेत . भगवान शंकर कृपाळू ,दयाळू , मायाळू , भक्तवास्तल व प्रेमळ ही आहेत . यालाच उमामाहेश्वर म्हटले आहे . म्हणून आपण हरितालिकेच्या दिवशी उमामाहेश्वरची पूजा करतो .
ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ,ग्रहात सूर्य श्रेष्ठ , देवामद्धे विष्णु श्रेष्ठ , नद्यांमद्धे गंगा श्रेष्ठ , त्याचप्रमाणे सर्व व्रतांमद्धे हरितालिका व्रत ह सर्वश्रेष्ठ आहे . म्हणून या वरतान मनुष्य पापापासून मुक्त होतो .सात जन्माचे पातक नष्ट होते . स्त्रियांचे सौभाग्य वाढते .
या दिवशी मुख्यत: नारळाचे पानी घ्यावे व खोबरे ,फळे खवित . या ऋतुत भूक मंदावलेली असते त्यामुळे उपवासाचे महत्व आहे. कारण पुढे गणेशाचे उपवास येतात म्हणूंन नारळ आणि फळे खवित .
उपासना
पार्वतीमातेने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले . तोच उद्देश समोर ठेऊन कुमारिका मुली सर्व गुणांनी युक्त असा पती मिळवा म्हणून हे व्रत करतात . तसेच मिळालेला पती दीर्घायुषी व आरोग्यवान व्हावा म्हणून सुवासिनी भगिनी हे व्रत करतात .
पुनरजन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून विधवा स्त्रिया या व्रतानिमित्त फक्त उपवास करतात पूजा करीत नाहीत.
या दिवशी उमा महेश्वराची पूजा करावी व रात्री जागरण करावे .11 वेळा भगवान शंकराचे ‘ शिवहर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो ‘ हे भजन करावे . असे हे वरतामद्धे सर्वश्रेष्ठ व्रत आहे .
पूजाविधी (Haritalika Pooja)
साहित्य :हळद कुंकू ,गुलाल ,रंगोळी , नारळ ,दोन केळी , इतर फळे , विद्याची पाने 12 ,सुपारी 10 , खरका 5 , बदाम 5 , कापसाची वस्त्रे , कापसाच्या वाती , जानवे , पंचामरुत , अक्षता , निवडलेले धुवून वाळवलेले तांदूळ , अष्टगंध , शेंदूर , बुक्का , अत्तर , सुगंधी तेल ,कोमट पानी , कापूर , सुटे पैसे इ .
सौभाग्य अलंकार -बांगड्या , गळेसरी ,वगैरे , फुले , तुळशी , दूर्वा , उदबत्ती .
फूले – चाफा , केवडा , कण्हेर , बकुल , कमल , शेवंती , जास्वंद , मोगरा , अशोका
पत्री – अशोक , आवळी , दूर्वा , कण्हेर , कदंब , ब्रह्मी ,अघाडा, बेल व इतर
पूजा – सर्व भगिनिणी या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या आत उठून अभ्यंग स्नान करावे (पांढरी तिळ व आवळा एकत्र करून वाटून त्याचे उटणे तयार करावे ) या दिवशी उपवास करावा .
पतिराजचे पूजन करून या पूजेला सुरुवात करायची आहे नंतर दुपारी चौरंग मांडून त्यावर नदीतील वाळू आणून शिवलिंग तयार करून मांडावीत . नंतर यज्ञयाविधी प्रमाणे पूजा करावी पूज करताना ‘ उमामाहेश्वर देवताभ्यो नम : ‘ हा मंत्र म्हणावा .
पूर्ण विडियो पाहण्यासाठी विधिवत पूजेसाठी पुढील लिंक वर जाऊन विडियो पाहू शकता अधिक माहिती मिळवू शकता
I offer mutually beneficial cooperation http://fertus.shop/info/